एकेरी मोती जडवलेली नाजुक मोती बांगडी हातात नुसती घातली किंवा चुड्याबरोबर घातली तरी सुरेख दिसते.चार बांगड्यांचा हा सेट विविधप्रकारे वापरता येतो.
Specifications
- It is a set of 4 bangles
- Bangles are in the size of 2.4 and 2.6 sizes
- Gold Imitation